आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाढती लोकसंख्या जगाची डोकेदुखी, फोटोग्राफर्सने टिपले हे Rare Photos

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
40 कोटी लोकसंख्येच्या जगात सर्वत्र गर्दीत गर्दी दिसून येते. काही देशात तर लोकांना राहण्यासाठीही जागा कमी पडू लागली आहे. आज आम्ही तुम्हाला दाखविणार आहोत अशाच गर्दीने लोक कसे फसतात व अडकतात ते. प्लॅटफॉर्मच्या छतावर छडून पकडतात ट्रेन...
समस्या ही बाब भारतातील असो यूरोपातील, सर्वत्र सारखेच हाल.
जगभरातील फोटोग्राफर्सने वाढत्या लोकसंख्या दाखविण्यासाठी असे काही फोटोज क्लिक केले आहेत. ज्याला पाहून तुम्हाला वाढत्या लोकसंख्येचे तोटे लक्षात येतील. हा फोटो बांगलादेशाची राजधानी ढाका येथील रेल्वे स्टेशनवरील आहे. यात तुम्हाला दिसेल की लोक ट्रेन पकडण्यासाठी कसे प्लॅटफॉर्मवरील छतावर चढत आहे. एवढेच नव्हे तर ट्रेनच्या वरही लोक प्रवास करताना दिसत आहेत.
खरं तर, लोकांच्या वाढत्या लोकसंख्येमुळे सरकार सुविधा पुरवू शकत नाही. ज्यामुळे जगभरातील सरकार व तेथील प्रशासनावर ताण पडत आहे. यावर लोकसंख्या कमी करणे व सेवा-सुविधानुसार पावले टाकली पाहिजेत हेच खरे.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, जगभरातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या शहरातील फोटोज...
बातम्या आणखी आहेत...