आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रगत दिसणारा चीन प्रत्यक्षात आहे इतका अस्वच्छ, सांगतील हे 15 Photos

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असणारा देश आहे चीन. चीनची प्रतिमा सर्व जगामध्ये प्रगत आणि शक्तिशाली देश अशी आहे. पण प्रत्यक्षात चीनचे वास्तविक रुप कसे आहे हे पाहिल्यावर आपणास धक्का बसेल. नुकत्याच एका रिपोर्टनुसार, चीनची राजधानी बिजींग येथे वाढलेले प्रदुषण चर्चेचा विषय बनले होते. प्रत्यक्षात इतक्या घाणीत राहतात चीनमधील लोक..
 
 असे म्हणतात की, बिजींग शहरात श्वास घेणे म्हणजे रोज एक पॅकेट सिगरेट पिण्याइतके हानीकारक आहे. येथील बहुतेक लोक मास्क लावून फिरताना दिसतात. आज असेच काही फोटोज् घेऊन आलो आहोत.
 
 पुढच्या स्लाईडवर पाहा, चीनमधील हे 15 फोटोज्..
बातम्या आणखी आहेत...