आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

116 वर्षे जुन्या या फोटोत लपले आहे भीतीयुक्त सत्य, वाचल्यावर बसेल धक्का

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोशल साईट्सवर सध्या हे फोटो व्हायरल झाले आहेत. असे सांगितले जाते, की या फोटोंमध्ये एक भीतीयुक्त सत्य दडले आहे. ते समजल्यावर धक्काच बसतो.
 
११६ वर्षे जुने आहेत फोटो
हा फोटो १९०० मध्ये बेलफास्ट, आयर्नलंडमध्ये क्लिक केला होता. यात १५ मुलींचा एक ग्रुप दिसतो. पण असे सांगितले जाते की यात १५ मुलींव्यतिरिक्त आणखी कुणी तरी आहे. जेव्हा हा फोटो काढला तेव्हा तेव्हा कुणाला हे समजले नाही. पण आता त्यातील सत्य समोर आले आहे. असे म्हटले जाते की फोटो क्लिक केला तेव्हा तेथे एक भुत होता. तुम्हा या फोटोत असे काही दिसले का.
 
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणून घ्या काय आहे यात वेगळे....
बातम्या आणखी आहेत...