आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

SHOCKING: अस्वलाला साखळीने बांधून श्वान करतात हल्ला, फोटो VIRAL

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अस्वलावर हमला करणारे श्वान)
पूर्व रशियामधील काही शॉकिंग फोटो समोर आले आहेत. येथे एका अस्वलला साखळीने झाडाला बांधून श्वानाव्दारे हल्ला केला जातो. पाहणारे याचा मनसोक्त आनंद लुटत होते. लोकांचे म्हणणे आहे, की श्वानाला शिकारीत सक्षम बनवण्यासाठी असे केले जाते. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून लोकांनी त्यावर टिकासुध्दा केली आहे. काही रिपोर्ट्समध्ये या सरावाला वादग्रस्त घोषित करण्यात आले आहे.
हे फोटो रशियाच्या साखा रिपब्लिकच्या जंगलात कैद केले आहेत. या जंगलात अस्वलाची शिकार करण्याला उत्कृष्ट शिकारी मानले जाते. रशियाच्या अनेक क्षेत्रात अस्वलांचे भीतीदायक वातावरण आहे. येथे ब्राऊन बीअर स्थानिक लोकांना शिकार बनवतात.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा बीअरवर हल्ला करणा-या श्वानांचे PHOTOS...