आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनच्या या गोष्टी जगाला नाहीत ठाऊक, वाचा कोणत्या आहेत त्या?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चीन जगातील सर्वाक जास्त लोकसंख्या असलेला देश आहे. त्यांची लोकसंख्या जवळपास 1 अब्ज 35 कोटी आहे. चीनचे काही रहस्य असे आहेत, जे जगात क्वचितच लोकांना ठाऊक असतील. चीनच्या लोकांना वाटते, की याविषयी जगातील कुणालाच काही माहिती होऊ नये. आज आम्ही तुम्हाला चीनच्या रहस्यांविषयी माहिती सांगत आहोत...
सरळ गोळ्या घालतात...
सर्व देशांनी शिक्षा देण्याच्या प्रक्रियेत थोडी सुट दिली आहे. परंतु चीन जून्याच कायद्याचे पालन करते. येथे गुन्हेगारांना फाशी किंवा केमिकल अटॅक न देता सरळ गोळी मारून ठार केले जाते. 2005मध्ये जगभरात जितक्या लोकांना मृत्यूची शिक्षा देण्यात आली, त्यात एकमेव चीनची संख्या चारपट जास्त होती.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या चीनच्या इतर रहस्यमयी गोष्टी...
बातम्या आणखी आहेत...