आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्कसमध्ये प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी प्राण्यांवर असा केला जातो अत्याचार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सायकल चालवण्यात अपयशी झालेले माकडाला फटके मारताना ट्रेनर... - Divya Marathi
सायकल चालवण्यात अपयशी झालेले माकडाला फटके मारताना ट्रेनर...
चीन अर्थिक परिस्थितीने बळकट देश मानला जातो. जगभरात चीनची अशीच ओळख आहे. मात्र, येथे मानवांसह प्राण्यांवर अत्याचारची छायाचित्रे समोर आली आहेत. वरील छायाचित्रात दिसते, की एका माकडाला जबरदस्ती सायकल चालवायाला भाग पाडले जात आहे. मात्र, त्याच्या ट्रेनर घाबरून भितींला चिटकला आहे. सर्कसचा ट्रेनर त्याच्यावर कशाप्रकारे आसून उगारत आहेत हे दिसत आहे.
 
चीनमध्ये माकड आणि इतर प्राण्यांवर यापेक्षा जास्त अत्याचार केला जातो. एका छायाचित्रात माकडाला साखळीने बांधून काठीच्या आधारे चालवले जात आहे. हे छायाचित्र चीनच्या सुझोऊ परिसरातील सर्कसचे आहे.
 
सर्कसमध्ये प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी प्राण्यांसोबत हैराण करणारे अत्याचार केले जाते. प्राण्यांना आपल्या इशा-यावर नाचवण्यासाठी त्यांना मारहाण केली जाते. आकड्यांनुसार, केवळ चीनमध्ये सर्कस इंडस्ट्रीमध्ये रोज एक हजार प्राण्यांना मारहाण केली जाते. सर्कस ट्रेनरला घाबरून प्राणी तेच करतात जे ट्रेनर सांगतो.
 
पुढील स्लाईड्सवर क्लिक करून पाहा, सर्कसमध्ये मनोरंजनासाठी कसे करतात प्राण्यांवर अत्याचार...
बातम्या आणखी आहेत...