आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुपरमार्केटमध्ये या लूकमध्ये दिसले लोक, क्लिक झाले काही विचित्र Photos

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जग जस-जसे मॉडर्न होत गेले, तस तशा लोकांनी ऐशोरामासाठी अनेक नव्या वस्तू बनवल्या आहेत. मॉल्स आणि सुपरमार्केट लोकांसाठी एकाच ठिकाणी सर्व प्रकारच्या वस्तू खरेदी करण्यासाठी योग्य ठिकाण बनले आहे. पण अनेकदा या सुपर मार्केटमध्ये असे अनेक लोक येत असतात ज्यांना पाहून ते खरंच शॉपिंगसाठी आले असतील का अशा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. 

शॉपिंगसाठी अशा लूकमध्ये पोहोचले लोक.. 
आता हा फोटोच पाहा ना, ही महिला कशाप्रकारचे कपडे परिधान करून शॉपिंगसाठी आली आहे. तिला पाहिल्यानंतर अनेकांच्या नजरा तिच्यावर खिळल्या असतील. काही ठिकाणी लोक घोड्यावरून शॉपिंगसाठी पोहोचले आहेत तर काही विना कपड्यांचे. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, असे काही इतर Photos..
बातम्या आणखी आहेत...