आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरी एकटी होती तरुणी..BF ला बोलावले, पण त्याआधीच घडले काही असे.. पाहा Video

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आजच्या तरुणाईला सगळ्याच बाबतीत कुटुंबाकडून आणि समाजातही सर्व प्रकारचे स्वातंत्र्य मिळालेले आहे. आई वडील काही प्रमाणात मुलांवर वचक ठेवण्याचा प्रयत्न करत असतात. पण तरुण शक्कल लढवत त्यांची मनमानी करत असतात. काहीही झाले तरी घरच्यांना न जुमानता ते त्यांना हवे ते करत असतात. अशाच एका तरुणीची कथा आपण आज पाहणार आहोत. आई वडील बाहेर गेल्याने घरी एकटी असल्याचा फायदा उचलत ती मिळाला बोलावून घेते. पण त्यानंतर काय घडते हे अत्यंत महत्त्वाचे आणि रंजक आहे. कारण त्यातून एक महत्त्वाची गोष्ट समोर येते. तरुणांनी सर्वांगाने विचार करूनच कोणताही निर्णय घ्यावा हा मुद्दा या सर्वातून समोर येतो. चला तर मग पाहुयात नेमके काय झाले या तरुणीच्या बाबतीत..
पुढील स्लाइड्सवर वाचा तरुणीची संपूर्ण कथा...अखेरच्या स्लाइडवर पाहा VIDEO
एका यू ट्यूब चॅनलवर हा व्हिडीओ पब्लिश करण्यात आला आहे.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...