आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Show Elegance To Made The Highest Tower In The City Of Italy

येथे प्रतिमा उंचवण्यासाठी उभे केले जात होते गगनाला भिडणारे टॉवर, पाहा इटलीचे खास Pics

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इटलीच्या सेन गिमिग्नानोचे छायाचित्र
इटलीच्या सेन गिमिग्नानोला मध्ययुगातील 'मॅनहटन' म्हटले तर वावगे ठरणार नाही. कारण या शहरात त्या काळातील गगनाला भिडणा-या इमारती दिसतात. इटलीमध्ये फ्लोरेंसपासून 50 किलोमीटर दूर प्रसिध्द टस्कनी क्षेत्रात हे मध्ययुगीन शहर आहे. 1199मध्ये स्वतंत्र्यानंतर येथे चर्च आणि सरकारी इमारती उभ्या राहण्यास सुरुवात झाली होती. 1353पर्यंत इथे इथे सुवर्ण काळ राहिला. त्यानंतर हे फ्लोरेंस व्यवसायामध्ये होते. एरढीगेली आणि सेल्वूची या दोन कुटुंबांनी इथे राज्य केले. त्या काळी एका उंच आणि भव्य टॉवरचे मालिक असणे म्हणजे समृध्द मानले जात होते. त्यामुळे इथे भव्य टॉवर बांधण्यात येऊ लागले.
14वे दशकाच्या शेवटी-शेवटी 72 टॉवर असे होते ज्यांची उंची 229 फुट होती. काउंसिलने यावर बंदी घातल्यानंतर हे टॉवर उभे राहण्यास बंद झाले. त्यामधील 14 टॉवरना युध्द, भौगोलिक आणि नैसर्गिक आपत्तींचा फटका बसला आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या शहराची काही आकर्षक छायाचित्रे...