आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगातील सगळ्यात मोठी हिर्‍यांची खाण; तिने आजपर्यंत अनेक हेलिकॉप्टर्स गिळले आहेत!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पूर्व सायबेरियामध्ये जगातील सगळ्यात मोठी हिर्‍यांची खाण आहे. ती 1722 फूट खोल तर 3900 फूट रुंद आहे. या विशाल खाणीने आतापर्यंत अनेक हेलिकॉप्टर्सला गिळंकृत केले आहेत. एवढेच नाही तर या खाणीच्या वरून जाणारा पक्षी असो अथवा वस्तू हवेच्या दाबामुळे खाली ओढली जाते.

मिरनी माईन असे या खाणीचे नाव असून सोव्हियत जियोलॉजिस्ट यूव्ही खबरदीन यांनी तिचा शोध लावला होता. याबद्‍दल त्यांना 1957 मध्ये पुरस्कारही मिळाला होता. सध्या ही खाण रशियातील सगळ्यामोठी डायमंड कंपनी अलरोसाच्या ताब्यात आहे.

पुढील स्लाईड्‍सवर वाचा; 'आश्चर्यचकीत करणार्‍या काही गोष्टी'