आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विचित्र आहेत या 6 देशांतील कायदे: कुठे च्युइंगम बॅन तर कुठे व्हिडियो गेम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो सादरीकरणासाठी वापरण्यात आलेला फोटो)
भारत सरकारने अलीकडेच अनेक पोर्न साइट्सवर बंदी आणली, मात्र विरोध झाल्यानंतर बॅन काढून टाकण्यात आला. परंतु जगभरात अनेक असे देश आहेत, जिथे अनेक आश्चर्य वाटणा-या गोष्टी बॅन केल्या आहेत. त्यामधील काही देशांत लाइफस्टाइलशी निगडित काही गोष्टींवर बॅन लावण्यात आला आहे, तर काही खाण्या-पिण्यामधील अनेक पदार्थांवरसुध्दा बॅन लावण्यात आले आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच काही देशांविषयी सांगत आहोत, जिथे सामान्य गोष्टींवर बॅन लावण्यात आले आहे.
कॅनाडा- बेबी वॉकर चालवणे
येथे 2004पासून मुलांच्या वॉकर चालवण्यावर बंदी आहे. येथील झालेल्या संशोधननुसार, बेबी वॉकरमध्ये चालणा-या मुलांमध्ये मोटर डेव्हलपमेंट हळूवार होते. म्हणून आता येथील मुलांना वॉकरऐवजी जून्या पारंपारिक पध्दतीने चालण्यास शिकवले जाते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून, जाणून घ्या 5 देशांतील अशा 5 चित्र-विचित्र कायद्यांविषयी...