आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Skeleton Of An Apatosaurus Also Known As A Brontosaurus

हा आहे 15 कोटी वर्षांपूर्वीचा 4 टन वजनाचा डायनासोर, पाहा सापळ्याची छायाचित्रे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(मॅक्सिकोच्या एग्जिबिशनमध्ये 15 कोटींपूर्वीचा एक डायनासोर)
मॅक्सिकोच्या मोन्टेरेरी शहरात एका एग्जबिशनमध्ये ठेवण्यात आलेल्या ज्युरासिक काळातील एपेटोसॉरसचा सापळा. 15 कोटी वर्षांपूर्वीच्या हा सापळ्याला डायनासोरचा आतापर्यंतचा सर्वात सुरक्षित सापळा मानला जातो. चार टन वजनाच्या या सापळ्याचा 90 टक्के भाग चांगला आहे. याचा शोध सर्वात पहिले 2004मध्ये अमेरिकेत लागला होता.
ज्युरासिक काळातील या डायनासोर्स एपेटोसॉरसला जगातील सर्वात मोठा प्राणी मानले जाते. हा प्राणी 75 फुट लांब आणि जवळपास 16 मीट्रीक टन होता असे सांगितले जाते. याचे अवशेष अमेरिकेच्या व्योमिंग, कोलोरेडो, ओकलाहामा आणि यूटामध्ये आढळतात.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या एग्जिबिशनची काही छायाचित्रे...