हॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता ऐडी मर्फी यांच्या मुली ब्रिया (24) आणि शायने (19) यांनी ग्लॅमर वर्ल्ड्मध्ये पदार्पण केले आहे. या दोघी बहिणींनी एका लॉन्जरी कंपनीच्या प्रमोशनसाठी एक उत्तेजक फोटोशूट केले आहे. हॉलिवूडचे फोटोग्राफर इयाम एपिकने या दोघींच्या उत्तेजक पोज कॅमे-यात बंदिस्त केल्या.
फिट बॉडी असलेल्या या मॉडेल बहिणींनी स्वतःची ही छायाचित्रे इंस्टाग्रामवर शेअर केली आहेत. जाहिरात आणि प्रॉडक्ट प्रमोशनच्या दुनियेत यादोन्ही बहिणींचे हे बोल्ड पाऊल आहे. ब्रियाने व्हाइट पँटी आणि मॅचिंग ब्रामध्ये पोज दिल्या, तर शायने अल्ट्रा डॉटेड टॉप आणि ब्लॅक वी स्ट्रिंगमध्ये पोज देताना दिसली.
हॉलिवूड अभिनेता, गायक, लेखक आणि दिग्दर्शक एडवर्ड रीगन (ऐडी) सात मुलांचे वडील आहेत. यापैकी चार मुली आहेत. मर्फी विनोदी अभिनेता म्हणूनही प्रसिद्ध आहेत. मॉडेलिंग क्षेत्रात आपल्या मुलींचे पदार्पण पाहून ते खुश आहेत.
ब्रिया आणि शायने यांची खास छायाचित्रे बघण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...