आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Slaughter Turns The Sea Red With Blood Of Whales In Faroe Islands

PHOTOS: पकडून मारून टाकतात इतक्या व्हेल्स, रक्ताने समुद्राचे पाणी होते लाल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोपेनहेगन- नॉर्वेच्या जवळ स्थित फॅरो आयलँड्सवर जवळपास 250 व्हेल्स पकडून मारण्यात आले. व्हेल्सना मारल्यानंतर समुद्राचे पाणी लाल झाले होते. बोर आणि टोर्शवन बीचवर आयोजित केलेल्या या विचित्र हंटिंगमध्ये आधी पायलट (तिथे आढळणाया व्हेल्सची प्रजाती)ला बीचकडे येण्यास मजबूर केले. त्यानंतर धारदार हत्यारांनी व्हेल्सला पाण्यामध्ये कापण्यात आले. या हंटिंगला वाइल्डलाइफ सामाजिक कार्यकर्त्यांच्या विरोधाचासुध्दा सामना करावा लागतो.
या हिंटिंगला ग्रिंडाड्रॅप म्हटले जाते. लोक व्हेलला मारल्यानंतर हसतात आणि गाणेदेखील म्हणतात. समोर आलेल्या फोटोंना वाइल्डलाइफ सामाजिक कार्यकर्त्याने क्लिक केले आहे. विरोध केल्याने सी शेफर्ड नावाच्या वाइल्डलाइफ संस्थेशी जोडलेल्या 5 कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती. हा इव्हेंट दरवर्षी आयोजित केला जातो. स्थानिक कायद्यानुसार, व्हेलला मारण्यावर बंदी आहे, परंतु या इव्हेंटला परवानगी दिली जाते. कार्यकर्त्यांनुसार, या इव्हेंटवेळी नेव्हीचे सैनिकदेखील उपस्थित असतात, ते या इव्हेंटला सहकार्य करतात.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या विचित्र इव्हेंटचे PHOTOS...