आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Smartphone Controlled Drone Can Access Hard To Reach Areas

अमेरिकेने तयार केला स्‍मार्टफोनवर संचलित ड्रोन, दुर्गम भागातही नियंत्रण शक्‍य!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अतिशय दुर्गम भागात पोहोचू शकणारा, जेथे सैन्‍य, हेलिकॉप्‍टर्स पोहोचू शकणार नाहीत अशा ठिकाणी सहज पोहचणारा ड्रोन अमेरिकेच्‍या लष्‍करातील शास्‍त्रज्ञांनी तयार केला आहे. हा ड्रोन स्‍मार्टफोन किंवा टॅबलेटद्वारा नियंत्रीत करता येऊ शकतो.

हेलिकॉप्‍टरला उत्‍तम पर्याय म्‍हणून या ड्रोनला पाहिले जात आहे. स्‍मार्टफोनद्वारे कोणताही सैनिक ड्रोनवर सहज नियंत्रण ठेवू शकेल. या ड्रोनच्‍या सहाय्याने सैनिकांपर्यत शस्‍त्रास्‍त्रे पोहोचू शकतील. 1,360 किलो वजनाचे साहित्य हा ड्रोन पेलू शकतो.