आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या मशरूमचा वास घेवून कामुक होतात महिला, वैज्ञानिकांसाठी बनले आहे रहस्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हवाई बेटांवर एक असे मशरूम आढळते, ज्याचा दुर्गंधीचा वास घेतल्याने महिला माकुम होतात. होय सुगंध नाही तर दुर्गंधबद्दलच तुम्हाला सांगत आहोत. हवाईच्या ज्वालामुखीच्या पायथ्याशी उगनारे हे मशरूम आपल्या याच वैशिष्ट्यामुळे ओळखले जाते. वैज्ञानिक 15 वर्षांपासून यावर संशोधन करत आहेत. परंतु, या वासाचा महिलचांच्या शरिरावर नेमका काय परिणाम होतो, याचा आद्याप उलगडा झालेला नाही. 

अत्यंत घाणेरडा आहे दुर्गंध...
- इंटरनॅशल जर्नल फॉर मेडिसनल मशरुमनुसार, 2001 मध्ये John Holliday आणि Noah Soule यांनी या विचित्र प्रकारच्या मशरूमवर संशोधन केले. यात आढळले की या मशरूममध्ये असे काही गुण आहेत, की याचा दुर्गध घेताच महिला कामुक होतात. 

- त्यानंतर हे मशरूम घेऊन 16 महिला आणि 20 पुरुषांवर एक्सपेरिमेन्ट करण्यात आला. या प्रयोगात त्यांना मशरूमच्या दुर्गंधीचा वास घेण्यास सांगण्यात आले. मशरूमचा वास घेतल्यानंतर काहीच वेळात 16 पैकी 6 महिलांची सेक्शुअल फीलिंग अत्यंत वाढल्या, तर बाकी 10 महिलांच्या हार्ट-बीट वाढले होते.

- याच्या विरूद्ध, या मशरूमचा दुर्गधाचा वास पुरूषांना अतिशय घाणेरडा वाटला. या एक्सपेरिमेन्टमध्ये सहभागी ब्लॉगर Christie Wilcox यांनी लिहिले की, लावाह डिपॉजिटवर उगणारे हे मशरूम 600 ते 10000 वर्ष जुने आहेत.

पुढील स्लाइडवर पाहा, अखेर काय आहे यात ज्यामुळे महिला होतात कामुक...
बातम्या आणखी आहेत...