आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोशल मीडिया सेंसेशन आहे ही प्लस साईझ मॉडेल, यामुळे आली चर्चेत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्लॉगर आणि फोटोग्राफर लेसेगो लेगोबेन यांना 'थिक लीयोंस' नावानेही ओळखले जाते. लेसेगो लठ्ठ मुलींना हॉट रूपात प्रेजेंट करण्यासाठी प्रसिद्ध आहे परंतु यावेळी ती सोशल मीडियावर एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे.
 
सोशल मीडियावर केले हे पोस्ट...
24 वर्षीय प्लस साइज मॉडेल लेसोगो आपल्या बॉडीला पॉझिटिव्ह प्रकारे सोशल मीडियावर पॉप्युलर करण्यासाठी ओळखली जाते परंतु काही दिवसांपूर्वी तिचे घर वादळामध्ये डॅमेज झाले. हे फोटो तिने सोशल मीडियावर अपलोड केले. त्यानंतर सोशल मीडियावर तिच्यासाठी सहानुभूतीची लाट आली. काही लोकांनी तर तीला राहण्यासाठी घर ऑफर केले. दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे काही दिवसांपूर्वी एक वादळ आले होते. यामध्ये 100 कुटुंब बेघर झाले होते.

पुढील स्लाईड्सवर पाहा, फोटो...
बातम्या आणखी आहेत...