प्रत्येक देशातलग्नाच्या वेगवेगळ्या परंपरा किंवा पद्धती असतात. आफ्रिकेतसुद्धा असेच आहे. येथे लग्नाच्या दिवशी वधूला वरापर्यंत जाण्यासाठी कठीण मार्ग निवडावा लागतो. हा सोपस्कार पार पाडल्यानंतरच तिला वधू म्हटले जाते.
फेसबुकवर आणि टि्वटरवर शेअर केले जात आहे.
या
विवाहाचा व्हिडिओ यू़-ट्यूबवर अपलोड केलेला आहे. यात वधू समारंभाच्या हॉलमध्ये प्रवेश करत आहे आणि कार्पेटवर कुमारी मुलींच्या पाठीवर पाय ठेवून हॉलच्या दुस-या बाजूस जेथे नवरदेव बसला आहे, तेथे पाहोचते. त्यानंतर त्यांचा विवाह होतो. यादरम्यान, वधूचा पाय जर घसरला तर तिला पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करावी लागते. हा रिवाज वधू-वराकडील मंडळी पार पाडतात. जर वधू कुमारी मुलींच्या पाठीवर पाय देऊन सासरी जात असेल तर त्या कुमारी मुलींसाठी भाग्याचे असते. त्यांचेही लग्न लवकर होते, असे मानले जाते.