आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आफ्रिकन Hulk ते सेक्सी बस कंडक्टर, काय REAL आहेत हे बॉडीबिल्डर्स...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगातील प्रत्येक व्यक्तीला पिळदार शरीराचे आकर्षण आहे. पण आज आम्ही तुम्हाला अशा लोकांचे फोटो दाखवणार आहोत ज्यांची बॉडी खरी आहे की खोटी असा प्रश्न तुम्हाला पडेल. यांचे फोटो सोशल मीडियावर कायम शेअर केले जातात. अशा 10 एक्स्ट्रीम बॉडीबिल्डर्सचे फोटो आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत.
याला म्हणतात आफ्रिकन हल्क
या माणसाशी शत्रुत्व म्हणजे साक्षात मृत्यूला आमंत्रण. याचे पिळदार शरीर बघून भल्या भल्या पैलवानांना घाम फुटत असेल. याच्या पिळदार शरीरावर विश्वास बसत नाही. सोशल मीडियावर याचे अनेक फोटो शेअर झाले आहेत. या फोटोंसोबत कोणतेही नाव लिहिले नसते. काही लोक सांगतात की हे फोटो फोटोशॉपचा कमाल आहे. इंटरनेटवर या फोटोवर अनेकदा चर्चा झडली आहे.
पुढील स्लाईडवर बघा, या आफ्रिकन हल्कसारखेच काही एक्स्ट्रीम बॉडीबिल्डर्स....
बातम्या आणखी आहेत...