आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FACTS: प्राचिन युगापासून अश्वाची माणसाला सोबत; जाणून घ्‍या, घोड्याविषयीच्‍या रंजक गोष्‍टी...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हजारो वर्षांपासून घोडा मनुष्‍याचा मित्र राहिला आहे. सद्यस्थितीत सुध्‍दा घोड्याचे म‍हत्‍व कमी झालेले नाही. शिकार, साहसी खेळ, युध्‍द, प्रवासासाठी घोड्याचा वापर होतो. घोडा वेगाचे प्रतिक असून माणसासाठी वैभव आणि प्रतिष्‍ठा आहे.

घोड्याविषयी विविध गोष्‍टी आपण ऐकल्‍या असतील. परंतु काही रंजक गोष्‍टी आम्‍ही तुम्‍हाला सांगणार आहोत. आजही घोड्याबद्दल जाणून घेण्‍यास अनेकजण उत्‍सुक असतात.

घोड्यासंबंधीची रंजक माहिती जाणून घेण्‍यासाठी पुढील स्‍लाइडवर क्ल्कि करा...