आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चुकीच्या वेळी Click झालेले हे फोटो पाहून तुम्हाला हसावे की रडावे कळणारच नाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आमीर खान आणि राखी सावंत. - Divya Marathi
आमीर खान आणि राखी सावंत.
सेलिब्रिटी म्हटलं की त्यांच्या मागेपुढे नेहमी चाहत्यांचा आणि माध्यमांचा गराडा असतो. विशेषतः ठिकठिकाणी स्पॉट होणाऱ्या सेलिब्रिटींचे फोटो क्लिक करण्यासाठी तर फोटोग्राफर्सची चढाओढ सुरू असते. कमी वेळात आणि जास्तीत जास्त चांगला फोटो मिळावा यासाठी काही फोटोग्राफर हे एकापाठोपाठ एक फोटो क्लिक करत असतात. त्यामध्ये अनेकदा फोटो अशावेळी क्लिक होतात की त्यात सेलिब्रिटीच्या काही नको असलेल्या गोष्टीही दिसतात किंवा ते फोटो चुकीच्या पद्धतीने आपल्यासमोर येत असतात. अशेच काही Badly imed Photos आपण आज पाहणार आहोत. अगदी भारतीय राजकारण्यांपासून ते बॉलीवूड हॉलीवूडच्या सेलिब्रिटींचे हे फोटो तुम्हालाही आवाक् करतील.

पुढील स्लाइड्सवर पाहा, चुकीच्या वेळी क्लिक झालेले आणखी काही PHOTOS
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...