आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डिलिव्हरीचे सौंदर्य दाखवणाऱ्या महिलांचे 20 PHOTOS, देतात वेगळीच अनुभुती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आई बनणे हा जगातील सर्वात सुंदर अनुभव असतो. 9 महिने चिमुरड्या जीवाला सांभाळणे आणि त्यानंतर त्याच्या जन्माचा अनुभव यो गोष्टींमधले सुख केवळ एका मातेलाच अनुभवता येतात. प्रसुतीच्या प्रचंड वेदना सहन केल्यानंतर जेव्हा बाळ जन्म घेते त्यावेळी सर्वकाही विसरून आणि त्या चिमुरड्याच्या स्वागतासाठी सज्ज झालेली असते. महिलांच्या प्रसुतीदरम्यान काढलेले असेच काही फोटो आम्ही आज दाखवणार आहोत. त्यातून वेदना आणि प्रेमाचा मिलाफ आपल्याला पाहायला मिळेल.
या फोटोमध्ये एक नवजात बाळ आईला बिलगलेले आहे. आईही बाळाला पाहून सर्व वेदना विसरून बाळावर प्रेम करताना दिसते आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, डिलीव्हरीनंतरचे काही इमोशनल फोटोज...
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...