आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे फोटो पाहून चक्रावून जाईल डोके, निरखून पाहिल्यानंतरच समोर येईल सत्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
असे म्‍हणतात की एक फोटो बरेच काही सांगत असतात. काही फोटो असेही असतात की, त्‍यात काय लपले आहे हे निरखून पाहिल्‍यावरच लक्षात येते. छायाचित्रकार वेगवेगळ्या अँगलमध्‍ये फोटो घेतात, त्‍यामुळे फोटो योग्‍य असला तरी पाहणा-याला भलतेच काही दिसू शकते. एकदा पाहिल्‍यावर नाही येणार लक्षात..
 
या संग्रहात आम्‍ही अापल्‍याला असेच काही फोटो दाखवणार आहोत जे फोटो पाहून तुम्‍ही सुरूवातीला गोंधळून जाल. फोटो निरखून पाहिल्‍यावर तुमच्‍या लक्षात येईल नेमके काय आहे हे. 
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, असेच काही भन्‍नाट फोटो..
बातम्या आणखी आहेत...