सोशल साईट्सवर कार अॅक्सीडेंटचे फनी फोटोज वायरल होत आहेत. हे अॅक्सीडेंट इतके चित्र-विचित्र पद्धतीने झाले आहेत की ते पाहून हे अपघात झालेच कसे असा प्रश्न पडल्यावाचून राहणार नाही. यातील काही अपघातात कार जमिनीत घुसल्या आहेत तरकाही घरा-बंगल्यावर चढल्या आहेत. पहिल्या क्षणी फोटोज पाहून वाटते की, कार ड्रायवर्स वेगाने ड्रायविंग करीत असेल किंवा काहीतरी नैसर्गिक आपत्तीमुळे हा अपघात झाला असावा. मात्र हे कारणही खरे नाही.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, अशाच काही फनी कार अॅक्सीडेंटचे निवडक फोटोज...