आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऐकावं ते नवल : लहान मुलांच्या गुडघ्याला नसतात वाट्या, वाचा अशीच रंजक माहिती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लहान बाळांबाबत आपल्याला काय माहिती आहे, किंवा त्यांच्याबाबतचे काही फॅक्ट्स माहिती आहेत का अशी विचारणा केली तर आपल्याला झटकन काही लगेचच सांगता येणार नाही. फार तर टिव्हीवर पाहिलेल्या जाहिरातीच्या आधारे मानवाच्या मेंदूचा 80 टक्के विकास हा पहिल्या चार ते पाच वर्षांत होत असतो हे आपण सांगू शकू. पण यापुढे आपल्याला फारसे काही माहिती नसते.

लहान बाळांबाबत अशा अनेक रंजक बाबी असतात, ज्या आपल्याला माहिती नसतात. या गोष्टी आपल्याला समजल्या तर केवळ लाड करण्यासाठी जवळ घेणाऱ्या बाळांबाबत आपल्या मनात आणखी आश्चर्य निर्माण होईल. त्यांच्या संदर्भातील एवढ्या लहान सहान पण महत्त्वाच्या बाबी आपल्याला कशा माहिती नाही असे आपल्याला नक्की वाटेल. चला तर मग पाहुयात काय आहेत, या चिमुरड्यांबाबतच्या रंजक गोष्टी.

पुढील स्लाइड्सवर वाचा, नवजात किंवा लहान बाळांसंबधीचे काही भन्नाट Facts
बातम्या आणखी आहेत...