आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Memories 2016 : फोटोग्राफर्सच्या नजरेतून पाहा गेल्या वर्षातील काही आठवणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रोज आपल्या देशभरात विविध ठिकाणी विविध कार्यक्रम होत असतात. या कार्यक्रमाच्या बातम्या आणि फोटो आपल्या विविध माध्यमांकडून वाचायला, पाहायला मिळत असतात. या माध्यमांना अशा प्रकारच्या बातम्या आणि विशेषतः फोटो हे काही खास संस्थांकडून उपलब्ध करून दिले जात असतात. रॉयटर्स हीदेखिल अशीच एक संस्था आहे. या संस्थेने नुकतेच वर्षभरातील त्यांचे भारतातील काही उल्लेखनीय फोटो जाहीर केले आहेत.
या फोटोमध्ये देशातील विविध घटना, धार्मिक सोहळे यासह अनेक कार्यक्रमांचा समावेश आहे. विविध फोटोग्राफर्सने काढलेले हे फोटो एक वेगळीच कथा आपल्यासमोर मांडत असतात. या संस्थेने जाहीर केलेले गेल्या वर्षभरातील हेच विशेष उल्लेखनीय फोटो आपण आज पाहणार आहोत. यातील काही फोटो त्या फोटोतील सौंदर्यामुळे तर काही फोटो त्या फोटोमागील घटना किंवा लपलेली गोष्ट सांगण्यासाठी निवडण्यात आले आहेत.
पुढील स्लाइड्सवर पाहा, फोटोग्राफर्सना गेल्या वर्षभरात विविध ठिकाणी दिसलेली दृष्टे त्यांनी कशाप्रकारे टिपली...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...