आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Photography Day : असे म्हणतात एक फोटो हजार शब्दांचे काम करतो, यावरून होईल सिद्ध

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगभरात रोज दैनंदिन जीवनामध्ये असे हजारो फोटो काढले जात असले तरी, त्यामध्ये काही फोटो हे अगदीच खास ठरत असतात. अशा प्रकारचे फोटो हे पुढे अविस्मरणीय ठरत असतात. त्यात केवळ फोटोग्राफीचे कौशल्यच नसते. तर फोटोमागे असलेल्या भावनाही या फोटोमध्ये झळकतात. या फोटोमध्ये केवळ एक क्षण टिपलेला नसतो तर संपूर्ण कथाच त्या फोटोच्या माध्यमातून आपल्याला कळत असते. एक फोटो हजार शब्दांचे काम करतो, या वाक्याला सार्थ ठरवणाऱ्या या कलाकृती आहेत. वर्ल्ड फोटोग्राफी डेच्या निमित्ताने जगभरातील इतिहासाची साक्ष असलेल्या अशाच काही कलाकृती आम्ही तुमच्यासमोर सादर करत आहोत. त्यापाहून तुम्हीही भावूक व्हाल यात शंका नाही. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, जगभरातील इतिहासाची साक्ष असलेले हे Photos आणि त्यामागील कथा..

 
बातम्या आणखी आहेत...