आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS के लिये कुछ भी करेंगे! हे आहेत फोटोग्राफीसाठी वेडे असलेले फोटोग्राफर्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(पाण्यात वेशभूषा बदलून फोटो काढताना एक फोटोग्राफर)
फोटो काढण्याचा हेतू केवळ एखादा क्षण कॅमे-यात क्लिक करून इतरांपर्यंत पोहोचवण्याचा नाहीये. फोटोग्राफी एक उत्कटता आहे. वरील फोटो पाहून याची जाणीवसुध्दा होते. जगभरातून एकत्र केलेल्या या फोटोंमध्ये फोटोग्राफर एका सुंदर क्षणासाठी काहीही करण्यास तयार झाले आहेत. आपल्या शरीराला होणा-या कष्टाची त्यांना काही एक पर्वा नाहीये. त्यातील काहींना आपल्या प्राणाचीसुध्दा पर्वा नाहीये.
यामागे एक लॉजिकसुध्दा काम करते. आपण ज्या दृष्टीकोणातून एखादी गोष्ट पाहतो, ती तशीच दिसते. तसेच काही या फोटोग्राफर्सकडे पाहून जाणवते. जर एखाद्या प्राण्याचा फोटो काढायचा असेल तर ते त्याला त्याच नजरेने पाहतात.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा फोटोग्राफीसाठी काय-काय करतात फोटोग्राफर...