आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्हालाही धक्का देतील हे फोटो! या Clicks मधून दिसेल जगाच्या इतिहासाचा काळा चेहरा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
1961 - पश्चिम बर्लिनमधील नागरिक पूर्वेकडे राहणाऱ्या आजी आजोबांची त्यांच्या मुलांबरोबर अशी भेट घडवून आणायचे. - Divya Marathi
1961 - पश्चिम बर्लिनमधील नागरिक पूर्वेकडे राहणाऱ्या आजी आजोबांची त्यांच्या मुलांबरोबर अशी भेट घडवून आणायचे.
प्रत्येक फोटो हा सुंदरच असतो किंवा त्यातून केवळ सौंदर्य दर्शनच व्हायला हवे असे गरजेचे नाही. कारण अनेकदा काही फोटो अशा प्रकारचे विषय मांडत असतात जे अत्यंत गंभीर असतात. इतिहासात असे अनेक फोटो आहेत जे अत्यंत गंभीर विषय अगदी सहजपणे मांडत असतात. इतिहासातील काही गोष्टी एवढ्या वैशिष्टपूर्ण असतात की, त्याकडे कोणीही दुर्लक्ष करू शकत नाही. असेच इतिहासातील काही फोटो आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. हे फोटो पाहून तुम्हीही भारवून जाल यात शंकाच नाही.
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, इतिहासातील काही फोटो आणि त्यामागच्या रंजक कथा...
 
 
 
बातम्या आणखी आहेत...