आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

1960 मध्ये तरुणी अशी द्यायच्या Beauty Test, पाहा काही विंटेज PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंग्लंडमध्ये झालेल्या एका ब्युटी कॉन्टेस्टमध्ये काढण्यात आलेला फोटो. - Divya Marathi
इंग्लंडमध्ये झालेल्या एका ब्युटी कॉन्टेस्टमध्ये काढण्यात आलेला फोटो.
इंग्लंडच्या एका ब्युटी कॉन्टेस्टमधील हा फोटो 1967 चा आहे. त्यावेळी तरुणींच्या सौंदर्याची तपासणी जरा वेगळ्या पद्धतीने होत होती. ब्रिटनचे प्रसिद्ध फोटोग्राफर टोनी रे जोन्स यांनी हे फोटो काढले होते. जोन्स यांचे असेच काही विंटेज फोटो आम्ही तुमच्यासाठी आणले आहेत.

मीडियाने म्हटले होते, मॅजिक पिक्चर...
जोन्स यांचे फोटोज हे 60 च्या दशकातील उत्कृष्ट फोटोग्राफीचा नमुणा मानले जाते. त्यांचे अनेक फोटो इंग्लंडच्या नॅशनल मीडिया म्युझियमचा भाग आहेत. काही वेळापूर्वी एका एक्झिबिशनमध्ये त्यांच्या फोटोंचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. त्यावेळी एका वेबसाइटने या फोटोला मॅजिक पिक्चर म्हटले होते.
नॅशनल मीडिया म्युझियममध्ये जोन्स यांचे सुमारे 700 फोटो, 1700 निगेटिव्ह शीट्स्, 2700 कॉन्टॅक्ट शीट्स् आणि 10000 कलर ट्रान्सपरंसिज ठेवलेल्या आहेत. त्यांचे फोटोवर आधारित 'अ डे ऑफ- अॅन इंग्लिश जर्नल' हे पुस्तक त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित करण्यात आले होते.

पुढील स्लाइड्सवर पाहा, जोन्स यांनी क्लिक केलेले इतर Photos...
बातम्या आणखी आहेत...