आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिचे घर उध्वस्त झाले अन् विश्वही, पाहा तुम्ही यापूर्वी न पाहिलेले पॉवरफुल PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जेव्हाही इतिहासाचा विषय समोर येतो तेव्हा आपल्याला अनेक वेगवेगळ्या कथा ऐकायला मिळतात. लोक वेगवेगळ्या कथा सांगत असतात. पण सत्यस्थिती मात्र वेगळीच असते. आज आम्ही तुम्हाला असेच काही ऐतिहासिक फोटो दाखवणार आहोत जे त्या काळातील अशा काही कथा आपल्यासमोर आणतात ज्याबाबत आपल्याला माहिती नसते.

युद्धात उध्वस्त झालेल्या घराबाहेर बसलेली चिमुरडी..
1940 मध्ये जर्मनी आणि ब्रिटन यांच्यात तणाव वाढला होता. सेकंड वर्ल्ड वॉरच्या दरम्यान ब्रिटनवर बॉम्ब हल्लेही करण्यात आले होते. फोटोत दिसणारी चिमुरडी तिच्या बाहुलीसह घराबाहेर बसलेली दिसते. अनेकांना या युद्धात घर गमवावे लागले. त्यातच तिचे घरही होते. या फोटोमुळे त्या काळात मोठी चर्चा झाली होती.

पुढील स्लाइड्सवर पाहा, इतर काही पॉवरफुल PHOTOS..
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...