आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आईचे प्रेम दाखवणारे जगातील हे 15 पॉवरफुल PHOTOS, सोशल मीडियावर व्हायरल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आईचे प्रेम हे सगळीकडे सारखेच असते, मग ते आफ्रिका असो की, अमेरिका. आई नेहमीच बाळासाठी बलिदान देत असते. आई आणि मुलामध्ये असलेल्या अशाच प्रेमाचे काही खास फोटो आम्ही आज तुम्हाला दाखवणार आहोत. यात अत्यंत कठीण परिस्थितीतही आई तिच्या कर्तव्याचे पालन करत असल्याचे पाहायला मिळते.

सोल्जरही आणि मदरही..
हा पहिला फोटो पाहा हा आफ्रिकेच्या डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ द कॉन्गोमधील फोटो आहे. यात महिला बाळाला पाठिवर बांधून आई आणि सैनिक अशी दोन्ही कर्तव्ये पार पाडत असल्याचे समोर आले आहे. सामान्यपणे हा देश गरीब असल्याने त्याठिकाणी असे काही, पाहायला मिळत नाही.

पुढील स्लाइड्सवर पाहा, असेच काही टचिंग फोटो...
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...