आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Happy Engineers Day: पाहा, इंजिनिअर्सच्या या अद्वितिय चुका ज्याला सुधारणे अशक्य!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो : वेस्टर्न स्टाइल का टॉयलेट ज्याला जमिनीत फिक्सड् करण्यात आले आहे)

आज जगभरात 'इंजिनिअर्स डे' साजरा होत आहे. सबंध जगामध्ये इंजिनिअर्सच्या कामाची वाह वा.. होत आहे. त्यांच्या अप्रतिम कलाकृतिंचे कौतूक तर अनेकांना त्यामुळे गौरवण्यात येत आहे. मात्र काही काही इंजिनिअर असे असतात, की त्यांचे कारस्थान पाहून त्यांना इंजिनिअरची डिग्री कोणी दिली हा प्रश्न पडतो... आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत इंजिनिअर्सच्या काही अशा चुका ज्यांना सुधारण केवळ शक्यच नाही तर... खुप खर्चीक सुध्दा आहे.
अनेक वेळा निष्काळजीपणामुळे अशा काही चुका होतात, ज्यांना पाहून पाहणार्‍याला धक्काच बसतो. अशा वेळी आपण अनेकदा इंजिनिअर्सची चुक सांगतो तर कधी मनातल्या मनात आपल्या चुकीमुळे स्वतःला दोष देत राहतो.
Divyamarathi.com आज तुम्हाला अशाच काही चुकांचे फोटो दाखवणार आहोत ज्यांचे बांधकाम होताना दुसर्‍यांवर विश्वास ठेवून त्यांना हे काम देण्यात आले होते. मात्र नंतर हात चोळत बसण्यावाचून मालकाला काहीच पर्याय नव्हता. सध्या हे फोटो सोशल नेटवर्कींग, गुगल प्लस, फेसबुक, इन्स्टाग्रॅम, ट्वीटवरवर मोठ्याप्रमाणात शेअर केली जात आहेत.

या फोटोंबद्दल कोठेच पुर्ण माहिती मिळत नाही. अनेक ठिकाणी या फोटोंचे कॅप्शन फनी फोटो अथवा इंजिनिअरिंग मिस्टेक् असे असते.
पुढील स्लाईडमध्ये पाहा, इंजिनिअरिंगच्या अशाच काही चुका ज्यांना सुधारणे खुपच कठीण आणि खर्चीक काम आहे...