आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिंहाची आयाळ अन् वाघाचे पट्टे, एकाच प्रजातीत दोघांचे गुण, पाहा Hybrid Animals

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वेगवेगळ्या प्राण्यांचे संकर करून नवीन संकरित प्रजाती तयार करण्याचे काम हे विज्ञानाने दिलेले वरदान आहे असे म्हणायला हरकत नाही. कारण दोन प्राण्यांची गुणवैशिष्ट्ये एकत्रित करून एक नवी अधिक उपयोगी प्राण्याची प्रजाती त्यापासून तयार केली जाते. मात्र अशा प्राण्यांबाबत फारशी माहिती लोकांमध्ये नाही. त्याचे कारणही तसेच आहे. कारण नैसर्गिकरित्या हे प्राणी नवीन पिढी तयार करू शकत नाहीत. अशाच काही प्रजातींबाबत आपण आज माहिती घेणार आहोत. या प्राण्यांना पाहिल्यावर प्रथम तुमचा स्वतःच्याच डोळ्यांवर विश्वास बसणार नाही.
टिगॉन Tigon
पुरुष वाघ आणि सिंहीण यांच्या संकरातून तयार करण्यात आलेल्या या प्रजातीला टिगॉन असे म्हणण्यात आले आहे. या प्रजातीला सिंहाचे आयाळ आणि वाघाच्या शरिरावरील पट्टे दोन्ही असल्याचे पाहायला मिळते.
पुढील स्लाइड्सवर पाहा, जगातील असेच काही संकरित प्राणी आणि जाणून घ्या त्यांच्याबाबत..
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...