आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खरे की खोटे : या छायाचित्रांकडे बघून लावा अंदाज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारताने जेव्हा वल्ड कप जिंकला त्यावेळी सोशल मीडियावर एका फोटोने धूम माजवली होती. तो फोटो होता युवराज सिंग आणि पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहिद अफ्रिदी यांचा. या फोटोमध्ये असे दाखवण्यात आले होते की. युवराज सिंग शाहिद अफ्रिदीला बॅटने हल्ला करणार आहे. परंतू हा इफेक्ट फोटोशॉप या सॉफ्टवेअरचा आहे. असेच काही हसून हसून लोटपोट करणारे फोटो या सॉफ्टवेअच्या माध्यमातून तयार करण्याचे काम काही जण युध्दपातळीवर करत आहेत.

येथे दाखवण्यात येणारे हे फोटोज याच सॉफ्टवेअरमध्ये तयात करण्यात आलेली आहेत. चला तर मग या सॉफ्टवेअरची कमाल असलेले हे फोटोज बघून तुमचाही विश्वास बसणार नाही की हे सर्व फोटोज एका सॉफ्टवेअरच्या मदतीने बनवण्यात आलेली आहेत.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा असेच काही फोटोशॉपच्या मदतीने तयार करण्यात आलेली भन्नाट फोटोग्राफी.....