आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आपण फक्त कारणे देतो, इच्छाशक्ती अशी असावी; कदाचित तुम्हाला रडवतील हे PHOTOS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्विमिंगच्या स्पर्धेत सहभागी होण्यासाथी तयार असलेल्या या अॅथलिटला दोन्ही पाय नाही. - Divya Marathi
स्विमिंगच्या स्पर्धेत सहभागी होण्यासाथी तयार असलेल्या या अॅथलिटला दोन्ही पाय नाही.
आपल्याला एखाद्या कामाचा कंटाळा आला किंवा करायची इच्छा नसेल तर ते काम टाळण्यासाठी आपण अनेक कारणे देत असतो. ते काम किती अवघड किंवा अशक्यप्राय आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न आपण करत असतो. पण ही सर्व आपली कारणे असतात. बहुतांश प्रकरणामध्ये तर आपण कारणेच देतो. हे एवढे ठामपणे बोलायचे कारण आहेत हे Photos.

रिओमध्ये नुकत्याच पार पडलेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेतील काही फोटो समोर आले आहेत. शारीरिक दृष्ट्या परिपूर्ण नसले तरी इच्छाशक्तीच्या जोरावर काय साध्य करता येते याचे हे खेळाडू मूर्तिमंत उदाहरण आहे. या फोटोमधून त्यांच्या भावना स्पष्टपणे समोर येतात. अगदी रडू येईल एवढ्या भावना या एकेका फोटोमध्ये दाटलेल्या आहेत. कदाचित तुम्हालाही त्याचा प्रत्यय येईल. चला तर मग पाहुयात डोंगराएवढी इच्छाशक्ती दर्शवणारे असेच काही क्षण.

पुढील स्लाइड्सवर पाहा, पॅरालिम्पिक स्पर्धेत यशासाठी धडपडणाऱ्या या विशेष खेळाडुंचे काही Clicks..
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...