आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेरास सव्वाशेर.. पाहा लोकांनी सोशल साइट्सवर अपलोड केलेले हे Photos

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगभरात रोज सोशल साइट्स आणि डेटींग साइट्सवर हजारो फोटो अपलोड केले जातात. त्यातील काही फोटो चांगले असतात तर काही फारच फनी असतात. हे फोटो सोशल साइट्सवर फार वेगाने व्हायरल होत असतात. असेच काही फार व्हायरल झालेले फोटो आण्ही आज तुम्हाला दाखवणार आहोत.
हाच फोटो पाहा, तुम्ही कधी एखाद्या तरुणीला अशाप्रकारे टरबूज खाताना पाहिले आहे का? नक्कीच पाहिले नसेल. पण रशियन डेटींग साइटवर एका तरुणीने हे प्रोफाइल पिक ठेवले होते. लोकांनी मात्र त्यावर बरेच चिमटे काढले.

पुढील स्लाइड्सवर पाहा, असेच आणखी काही PHOTOS..
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...