आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही मांजर आहे यावर तुमचा विश्वासच बसणार नाही, वाचा असेच 20 विचित्र वर्ल्ड रेकॉर्ड्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगात एकाचवेळी अनेक घटना घडत असतात. या घटनांपैकी काही घटना या अद्भूत असतात तर काही घटना या विचित्र असतात. काही गोष्टीही विचित्र वाटत असतात. पण अनेकदा विचित्र गोष्टीही जगावेगळ्या असतात आणि त्यामुळे त्यांच्या नावावर विक्रम नोंदवले जाता. अशाच काही विचित्र वर्ल्ड रेकॉर्ड्सबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत. आता या मांजरीचेच घ्या, एखाद्या वाघाप्रमाणे वाटणारा हा प्राणी प्रत्यक्षात हरक्यूलस नावाची मांजर आहे. ही जगातील सर्वात मोठी मांजर आहे. तिची लांबी 10 फूट असून वजन 922 पाउंड (साधारणपमए 418 किलो) आहे. हिचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्डमध्ये नोंदवण्यात आले आहे.

पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, अशाच काही आश्चर्य चकित करणाऱ्या विक्रमांबद्दल.... जे जाणून तुम्हीही व्हाल थक्क....
 
बातम्या आणखी आहेत...