आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOSमध्ये पाहा कोण-कोणत्या ठिकाणी पक्षी बनवतात घरटे, व्हाल चकित

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सामान्यत: एखादा पक्षी आपले घरटे झाडावर किंवा घेरदार झाडांच्या फांद्यावर सुरक्षित ठिकाणी तयार करतो. पक्षांच्या घरट्यांसाठी कोण-कोणती ठिकाणे सुरक्षित असू शकतात, हे तुमच्या आमच्या कल्पनाशक्तीचा बाहेर आहे. परंतु पक्ष्यांचे घरचे झाड, एखाद्या घराच्या छपरावर किंवा घराच्या खिडक्यांपुरतेच नाहीये. पक्षांसाठी जून्या वस्तूसुध्दा घरटे बनवण्यासाठी कामात येतात. एखाद्या विभाजकावर उभी असलेली मुर्ती, जूने लॅम्प, किंवा घरातील एखाद्या उंच ठिकाणावर ठेवलेल्या जून्या चप्पल, बुटसुध्दा असू शकतात.
पक्षी आपले घरट्यातच सुरक्षित ठेवतात. खराब वातावरणातसुध्दा त्यांना विसाव्यासाठी हेच ठिकाण असते. पुढील स्लाइड्सवर divyamarath.com तुम्हाला जगभरातील काही निवडक घरट्यांचे फोटो दाखवत आहे. सोशल मीडियावरून घेतलेली ही छायाचित्रे पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल, की पक्षी कुठे-कुठे घरटे बांधू शकतात.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा पक्षांची कुठे-कुठे घरटे तयार केले आहेत...