आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Somewhere Under The Rainbow: Fascinating Photo Series Captures Life Inside

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS: \'रेनबो गॅदरिंग\'मध्ये जमतात लोक, असे करतात ENJOY

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(रेनबो गॅदरिंगमध्ये सामील झालेले एक कपल)
19 वर्षांपासून विविध ठिकाणी दौरा कऱणारे स्लोव्हेनियाचे अंतरराष्ट्रीय फोटोग्राफर मटजॅज क्रिविकने आपल्या फोटोंची नवीन सीरीज सादर केली आहे. त्यामध्ये त्यांनी दाखवले, की अमेरिकासह जगातील विविध भागांत होणा-या रेनबो गॅदरिंगमध्ये कशाप्रकारे आपले आयुष्य एन्जॉय करतात. इव्हेंटमध्ये लोक विविस्त्र होऊनसुध्दा नाचतात. मात्र याचे आयोजन शांती, सद्भाव आणि स्वातंत्र्याच्या हेतूने केले जाते. यादरम्यान लोक जंगलामध्ये आकाशाखाली तंबू लावून राहतात. रेनबो गॅदरिंगमध्ये सामील होणा-या लोकांना रेनबो पीपलसुध्दा म्हटले जाते. लोक उपभोक्ता संस्कृती, भांडवलशाही आणि मीडियापासून दूर राहण्यासाठी येथे येतात. त्यामध्ये मुलेसुध्दा समील असतात.
क्रिविकने सांगितले, की रेनबो गॅदरिंगमध्ये सहभाग घेण्यासाठी लोकांना पैसे द्यावे लागत नाही. येथे कुणीच टीम लीडरसुध्दा नसतो. त्यांने आपल्या सीरिजचे 'Somewhere Under the Rainbow' नाव ठेवले आहे. त्याने सांगितले, की लोकांना खाण्यासाठी पैसे द्यावे लागत नाही. क्रिविकच्या सांगण्यानुसार, या इव्हेंटमध्ये सामील झाल्यास उर्जा प्राप्त होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा रेनबो इव्हेंटचे PHOTOS...