आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विचित्र परंपरा: या जमातीत जावई करतो चक्क सासूसोबत लग्न!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय संस्कृतीत विविध जाती-धर्माचे लोक राहतात. त्यांच्या चालीरितीत आणि परंपरेतही कमालीची विविधता आढळून येते. आता हेच बघा ना; जावई आणि सासूमधील नाते मुलगा आणि आई पेक्षा कमी नसते. परंतु मेघालयातील गारो जमातीत एक विचित्र परंपरा आहे. गारो जमातीत मुलगी आणि तिच्या आईचा एकच पती असू शकतो. म्हणजे जावई त्याच्या सासूसोबत विवाहबद्ध होऊ श‍कतो.

मेघालयातील गारो जमातीचे महाभारतातील अर्जुनसोबतही एक विशिष्ट प्रकारचे नाते होते.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... जावई आणि सासूचे लग्न!