आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • South American Farmer Found Ancient Alien Egg: The Shocking Truth Will Amaze You

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शेतात सापडले एलियनचे रहस्यमय अंडे, तपासानंतर समोर आले हे सत्य...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगातील काही रहस्ये नकळत समोर येतात आणि नकळत त्यांचा उलगडादेखील होतो. अनेकवेळा लोकांसमोर अशा काही रहस्यमय गोष्टी येतात ज्या ऐतिहासिक देखील असतात. परंतु, कधीकधी लोकांना सापडेल्या गोष्टी समजून घेताना गैरसमज देखील होतो. असे काहीसे घटले साऊथ अमेरिकेच्या जोस एनटोनिया निेएवास याच्यासोबत. 

एलियनचे अंडे सापडल्याचा दावा....
पेसाने शेतकरी असेलेलले जॉस अर्जेंटीनाचे बुएनोस एरेसच्या कार्लोस स्पेगॅजिनिमध्ये राहतात.  एक दिवस शेतात फेरफटका माराताना जोश यांना एक अजब वस्तू दिसली. ही वस्तू अंड्याच्या आकाराची आणि जमिनित गाडलेली होती. सुरूवातीला त्यांना वाटले की, हा एखादा दगड आहे, पण नंतर लक्षात आले की हे दुसरेच काहीतरी असावे. यावर सापाप्रमाणे आकृत्या होत्या आणि एका बाजूने छीद्र होते. त्याने हे अंडे आपल्या पत्नीलाही दाखवले. सुरूवातीला दोघांनाही वाटले की हे डायनॉसोरचे अंडे असावे. परंतु, त्यांनी जेव्हा ते उचलण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांना ते उचलता देखील आले नाही. अनेकांनी ते एलियनचे अंडे असल्याचे निष्कर्ष काढला. परंतु, तज्ञांनी तापास केल्यानंतर सत्य समोर आले. 

15 हजार वर्षांपूर्वीचे होते रहस्य...
तज्ञांनी तपास केल्यानंतर सांगितले की, हा ग्लिप्टोडों नावाचा एक प्राचिन प्राणी आहे. 15 हजार वर्षांपुर्वी ते साऊथ अमेरिकेत आढळत होते. हे त्याचेच जीवाश्म होते. एवढ्या वर्षांपासून ते मातीखाली सुरक्षित होते.

पुढील स्लाइडवर पाहा फोटोज्....
बातम्या आणखी आहेत...