आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Unique: या स्पामध्‍ये बियरने आंघोळ करतात लोक, पाहा छायाचित्रे.. .

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(प्राग येथील बीयर स्पामधील एक दृश्य)
चेक गणराज्‍यमधील प्राग शहरातील एका स्‍पा मधे चक्‍क पाहुण्‍यांना दारुने आंघोळ घातल्‍या जाते. मद्य पिण्‍यासाठी कमी वापरण्‍याऐवजी आंघोळीसाठी जास्‍त वापरल्‍या जाते.
बीयर स्पा मध्‍ये येणा-या ग्राहकास बाथ टबमध्‍ये आंघोळीसाठी 30 मिनिटांचा वेळ मिळतो. प्रत्‍येक टबमध्‍ये नळ लावलेला आहे. त्‍याद्वारे येथे भेट देणारा वक्‍ती टबमध्‍ये बीअर पिऊ शकतो. तसेच आंघोळ करु शकतो.
मद्यात आंघोळ करणा-यास काही प्राकृतिक वस्‍तु ठेवल्‍या जातात. त्‍यामुळे मद्यात आंघोळ करणा-यास व्हिटायमिंन्‍स, कार्बोहायड्रेड आणि प्रो‍टीन्‍स्‍ा मिळतात. त्‍यानंतर कंपनी ग्राहकास हीटेड बेड आणि 20 मिनिटांच्‍या मसाजची ऑफर करते.
या अनोख्‍या स्‍पा सेंटरची छायाचित्रे पाहण्‍यासाठी पुढील स्‍लाइडवर क्लिक करा...