आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'स्पेस जंक क्लिनर\' साफ करणार अंतराळातील हजारो टन कचरा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंतराळात अनेक देशांनी सॅटेलाइट्स सोडलेले आहेत. काही काळाने हे सॅटेलाइट्स नष्ट होतात. त्याचा कचरा पृथ्वीच्या दिशेने येतो. हा कचरा पृथ्वीच्या कक्षेत आल्यानंतर लगेचच नष्ट होतो.

तरीही अंतराळात हाजारो टन कचरा असल्याचे शास्त्रज्ञ सांगतात. हा कचरा येणा-या काळात धोका निर्माण करू शकतो. जपानी शास्त्रज्ञांनी हा कचरा साफ करण्यासाठी एक खास क्लिनर बनवले आहे. त्याला त्यांनी ,स्पेस क्लिनर असे नाव दिले आहे. अंतराळातील कचरा साफ करणारे हे जगातील पहिलेच क्लिनर आहे.


पुढील स्लाइडवर वाचा सविस्तर वृत्त...