आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sparks Will Fly: Skydivers Take Extreme Hobby To The Next Level By Setting Off FireworksSparks Will Fly: Skydivers Take Extreme Hobby To The Next Level By Setting Off Fireworks

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अपेक्षापुर्तीसाठी 13,500 फुट उंचीवरून मारली उडी, प्रकाशाने उजळून निघाले आकाश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलंबस: काही करण्याची इच्छा माणसामध्ये क्षमता उत्पन्न करते. ध्येय गाठण्याची जिद्द असली की, प्रत्येक कठिण काम त्यापुढे सोपे होते. कारण त्याला ठाऊक असते 'डर के आगे जीत है'. अशाच स्पिरीटने भरलेला खेळ म्हणजे स्काई ड्राइव्हिंग. स्काई ड्राइव्हिंग पॅराशुटचा एक सॉफिस्टिकेटेड फॉर्म आहे. त्यामध्ये ड्राइव्हर्सला एटरक्राफ्ट उड्याच नव्हे तर पॅराशुट उघडण्यापूर्वीच त्यांना जमीन आणि आकाशामध्ये या खेळाचे विविध जसे फ्रि-फॉल, टेंडम, स्टेटिकचे प्रदर्शनासारखे रोमांचक अंदाज सादर करावे लागतात.
मात्र, आता या खेळाला पुढे नेण्यासाठी स्काई ड्राइव्हर्सव्दारा विविध प्रयत्न केले जात आहे. अमेरिकेचे स्काई ड्राइव्हर्सच्या एका टीमने असेच काही करण्याचा प्रयत्न केला आहे. चार लोकांच्या या टीमने आपल्या पायाला प्रकाशाने प्रफुल्लित फायरवर्क्स लावले होते. 120 मील्स प्रति तासाच्या वेगाने खाली येणाचा त्यांचा भयावह स्टंट मनात एक रोमांच तयार करत होता. स्काई ड्राइव्हर्सचे कृत्य बघण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती.
13,500 फुट उंचीवरून खाली उडी खाल्ल्यानंतर स्काई ड्राइव्हर्सच्या टीमने आपल्या छातीवर असलेले बटण दाबले. त्यानंतर फायरवर्क्स पेटले. त्यानंतर सर्व आकाश प्रकाशाने उजळून निघाले. 5,000 फुट उंचीवर आल्यानंतर टीमच्या सदस्यांनी सावधानीने पॅराशुट उघडले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि पाहा स्काई ड्राईव्हर्सची काही रोमांचित करणारी छायाचित्रे...