(स्पेलिंग मिस्टेकचे एक छायाचित्र)
तुम्ही कधी Gentsची स्पेलिंग Jentsविषयी वाचले आहे का? कदाचित नाही, कारण अशाप्रकारचे कोणतेच स्पेलिंग नाहीये. परंतु भारतातील अनेक छोट्या-मोठ्या शहरांमध्ये अशाप्रकारचे स्पेलिंग मिस्टेक तुम्हाला सहज दिसतील. कधी बाजारात गेल्यास Lunchऐवजी Launch लिहिलेल्या अनेक हॉटेलच्या पाट्या दिसतात. वरील छायाचित्रात पाहिल्यास तुम्हाला एका छोट्या हातगाडीवर मोमोजऐवजी मॉम असे लिहिलेले दिसेल.
अशा छोट्या-छोट्या नकळत लक्षात येणा-या चुका पाहिल्यास तुम्हाला कधी लोटपोट हसायला येईल तर कधी रागही येईल. आज आम्ही तुम्हाला अशा काही फनी मिस्टेकची छायाचित्रे तुम्हाला दाखवत आहोत, ज्यांच्या स्पेलिंग मिस्टेक्समुळे लक्षात राहतात. दाखवण्यात येणारी छायाचित्रे विविध शहरांतून आणि देशांतून घेण्यात आली आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा फनी मिस्टेक्स आणि चटकन लक्षात येणा-या स्पेलिंगची छायाचित्रे...