आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रिकेटच्या चेंडूसारखे गोलाकार हॉटेल, सुबक तेवढेच मनमोहक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कॅनडातील ब्रिटिश कोलंबियात राहणारे 61 वर्षीय टॉम चडलेक यांनी जगातिल पहिले स्फेरिकल (गोल आकाराचे) ट्री हाऊस हॉटेल तयार केले आहे. या हॉटेलमध्ये गोल आकाराच्या तीन खोल्या आहेत. जमिनीपासून सुमारे 15 फुट उंचीवर एका झाडावर हे हॉटेल साकारण्यात आले आहे. खास बाब ही आहे, की या हॉटेलच्या सर्व खोल्यांमध्ये आलिशान सुविधा आहेत. हे हॉटेल ब्रिटिश कोलंबियाचे वॅकुअर या आयलॅंडवर स्थित आहे. टॉम यांनी जेव्हा या प्रोजेक्टवर काम सुरू केले होते, तेव्हा त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांची खुप खेचली होती. परंतु, आता या कल्पनेला पर्यटकांकडून मिळणाऱ्या भरघोस यशाने त्यांचे कुटुंबीय भलतेच खुश झाले आहे. या हॉटेलमधील एक खोली तयार करण्यासाठी तब्बल एक लाख पाऊंड खर्च करण्यात आले आहेत.

पुढील स्लाईड्सवर बघा... हॉटेलचे मनमोहक फोटो