आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खेळाच्या जगातही चालते परफेक्ट टायमिंगची जादू, पाहा बुचकळ्यात टाकणारे Funny Pics

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(परफेक्ट टायमिंगचे एक छायाचित्र)
परफेक्ट वेळेत घेतलेली छायाचित्रे कधी प्रेरणादायी संदेश देतात तर कधी गंमतीशीर संदेश देऊन जातात. मात्र अशी छायाचित्रे कैद करण्यासाठी फोटोग्राफर्सना बरीच मेहनत घ्यावी लागते. अलीकडच्या काळात, सोशल साइट्सवर अशी छायाचित्रे वारंवार शेअर होत आहेत.
पुढील स्लाइड्सवरील छायाचित्रेच पाहा ना, त्यातील काही फोटो स्पोर्ट्स संबंधित आहे. ही छायाचित्रे परफेक्ट टायमिंगमध्ये घेण्यात आलेली आहेत. वरील छायाचित्र पाहिल्यास तुम्हाला दिसेलस, की मागच्या खेळाडू पुढच्या खेळाडूला ढकलत आहे. मात्र असे काही नाहीये. केवळ परफेक्ट टायमिंगचे भान ठेवून क्लिक केलेल छायाचित्र आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा परफेक्ट टायमिंगची काही गंतीशीर छायाचित्रे...