आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Photos: या छोट्या प्राण्याने मगरीवर असा केला हल्ला, भारतातील घटना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खरं तर मगर पाण्यात बड्या बड्या जनावरांना सहज गिळंकृत करते. मात्र कधी कधी तिलाही माती खावी लागते. नुकताच असा चित्रविचित्र घटना उत्तराखंडमधील रामनगर स्थित जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये समोर आला आहे. एका चिचुंद्रीने (Otter) आपल्यापेक्षा मोठ्या मगरीला त्रस्त करून सोडले. अनेकदा केला शेपटीवर हल्ला...
या घटनेचे साक्षीदार रमिंदर सिंगने सांगितले की, चिचुंद्री मगरीच्या शेपटावर वारंवार हल्ला करत होती. जेव्हा जेव्हा मगर तिच्यावर हल्ला करायचा प्रयत्न करायची तेव्हा चुटकीसुरशी ती बाजूला व्हायची व मगरीने तोंड पुढे करताच पुन्हा तिच्यावर हल्ला करायची. रमिंदरच्या म्हणण्यानुसार, खरं तर चिचुंद्री मगरीवर हल्ला का करीत होती त्याची माहिती समजली नाही. मात्र, चिचुंद्रीची लहान पिल्लाच्या सुरक्षेसाठी मगरीवर ती वारंवार हल्ला करत असावी.
पुढे स्लाईड्सद्वारे फोटोजमधून पाहा, मगरीच्या शेपटावर कशी हल्ला करत होती चिचुंद्री...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...