आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्युझिलंडच्या या परिसरात आहेत अशी अफलातून घरे, बघा PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्युझिलंडच्या डुनेडिनमध्ये एक असा परिसर आहे जेथे सगळी घरे जमिनीवर कोसळत आहेत असे वाटते. पण सत्यपरिस्थिती जाणून घेतल्यावर हा केवळ एक भास असल्याचे दिसून येते. येथील रस्ते प्रचंड उताराचे आहेत. रस्त्यांना अनुकूस घरे बांधण्यात आल्याने ती दिसायला एका बाजूला पडत आहेत असे वाटते. या रस्त्याचे नाव आहे बाल्डविन स्ट्रीट. सर्वाधिक उतार असलेला हा जगातील एकमेव रस्ता असल्याचे सांगितले जाते.
या रस्त्याचा उतार एवढा जास्त आहे, की तुम्ही तीन मीटर समोर गेले की मागील रस्त्याच्या तुलनेत चक्क एक मीटर खाली उतरता. अत्यंत काळजीपूर्वक या रस्त्याची निर्मिती करण्यात आली आहे. यासाठी डांबराचा नव्हे तर सिमिंटचा वापर करण्यात आला आहे.
पुढील स्लाईडवर बघा, या रस्त्याचे फोटो... बघून वाटेल घर जमिनीवर कोसळत आहे...